Sur Nava Dhyas Nava | 'DJ' हर्षद नायबळ | Colors Marathi
2020-01-10 2 Dailymotion
कलर्स मराठीवरील सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमात मॉनिटर हर्षद नायबळने हजेरी लावली. त्यावेळी तो डिजे हर्षद बनला होता. शिवाय त्याने एक मस्त गाणं ही सादर केलं. बघूया या खास भागाची एक झलक. Reporter : Pooja SAraf Video Editor : Ganesh Thale